स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
अभिनेते म्हणून उत्तुंग यश मिळवत असतानाच दिलीप प्रभावळकर यांनी आपला लेखनाचा छंदही जोपासला. त्यांनी निर्माण केलेले बोक्या सातबंडे हे पात्र मराठी मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले. बोक्या सातबंडे चे दहा भाग राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. दिलीप प्रभावळकरांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. बोक्या सातबंडेच्या सर्व भागांबरोबरच त्यांनी लिहिलेल्या व राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पत्रापत्री, गुगली आणि नवी गुगली या पुस्तकांचे अभिवाचनही दिलीप प्रभावळकरांनी केलेले आहे. त्यांच्याशी प्रसाद मिरासदार यांनी साधलेला संवाद.
स्टोरीटेल खालील लिंकवरून डाऊनलोड करा आणि जरूर ऐका.
Storytel - Subscriptions
बोक्या सातबंडे ऐकण्यासाठी क्लिक करा- Series - Sunday with Bokya Satbande - Storytel