Sveriges mest populära poddar

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum

मराठीला ज्ञानभाषा बनविताना....

42 min • 16 juli 2022

गुंतागुंतीचे वाटणारे विषय सहजशैलीतून उलगडून दाखवणारे वाचकप्रिय लेखक अच्युत गोडबोले यांची थिंकबॅंक चॅनलवर विनायक पाचलग आणि प्रसाद मिरासदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकणं हा एक अनुभव आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवता येऊ शकतं का, त्यात कोणती आव्हानं आहेत आणि त्यांवर मात कशी करता येऊ शकते या व अशा अनेक विषयांना स्पर्श करणारा हा संवाद आज कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी घेऊन येत आहोत. जरुर ऐका आणि समृद्ध व्हा.

स्टोरीटेल वर अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांचा आस्वाद घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Author - Achyut Godbole - Storytel
स्टोरीटेलचे सभासदत्व घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- Storytel - Subscriptions

Kategorier
Förekommer på
00:00 -00:00