जुन्या गाण्यांचं गारुड आपणा सर्वांवर कायमच राहिलेलं आहे. तरीही या गाण्यांमध्ये असं काय असतं, जे आपणास खरोखर आनंद मिळवून देतं याची सुरेल उलगड करणारा ३१ डिसेंबर स्पेशल पॉडकास्ट. संगीतजगतात कलाकार, अध्यापन आणि लेखन अशा विविध माध्यमांतून रसिकांशी संवाद साधणाऱ्या प्रा.डॉ. मृदुला दाढे-जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद जेव्हा एक मैफल होऊन जातो...तेव्हा त्याचा आस्वाद घ्यायलाच हवा...नाही का?
सदाबहार गीतांमध्ये दडलेल्या माधुर्याचा, आणि त्यातील संगीतकारांच्या कामगिरीचा आढावाच नव्हे तर आस्वाद घेणारे स्टोरीटेल वरील `रहे.. ना रहे हम` हे पुस्तक ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/books/rahe-na-rahe-hum-1616121
स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans