स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) – A Marathi audiobook podcast forum
मस्तानीचा ‘बाजीराव’ ते ‘माझ्या बायकोचा बॉयफ्रेंड’ हा प्रवास करणारा अंगद म्हसकर सांगत आहे स्वत:च्या या प्रवासातल्या गंमतीजमती! निमित्त आहे ‘स्टोरीटेल ओरिजिनल’ ‘माझ्या बायकोचा बॉयफ्रेंड’चे!
त्याला बोलती करायला सोबत उर्मिला आहेच!
तर ऐका या सुरेख पॉडकास्टच्या दिलखुलास गप्पा... आणि हो, आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा वाटला ते?
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.