शहरी भागातील असे निवार्याचे ठिकाण,की "जिथे घरांची संख्या अपेक्षेपेक्षा अत्याधुनिक असते, तसेच पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आढळतो, मानवी जीवनासाठी निवारा म्हणून अयोग्य असते कारण पुरेसा सूर्यप्रकाश, खेळती हवा, पिण्याच्या पाण्याची सोय, सांडपाण्याची व कचऱ्याची विल्हेवाटीचा अभाव, वैयक्तिक स्वच्छिता गृहाचा अभाव...... असतो. यामुळे मानवी जीवनावर, आरोग्य व सामाजिक वातावरणावर विपरित परिणाम होऊन तिथे नैतिकतेचा ह्वास, गुन्हेगारी प्रवृत्ती, आणि आरोग्याची हानी होते. ते ठिकाण म्हणजे झोपडपट्टी होय.